Ahmednagar News : दुष्काळाने तूर उत्पादन घटले, एकरी निघतंय फक्त पाच क्विंटल उत्पन्न
Ahmednagar News : यंदा पावसाने सगळीकडेच हात आखडता घेतला. त्यामुळे खरिपातील पिकांवर मोठा परिणाम झाला. पाणीसाठा कमी असल्याने रबीतही पिकांना पाणीटंचाईचे संकट उभे राहिले. याचा परिणाम तूर उत्पादनावरही झाला आहे. कमी पाणी असल्याने तुरीचे पीक लवकरच काढणीला आले आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तूर काढणी सुरु आहे. उत्पन्न घटले, उताराही कमीच दुष्काळी स्थितीमुळे तुरीचे पीक … Read more