पाईपलाईनच्या कामात डुप्लिकेट पाईपचा वापर ! शासनाचा मोठा निधी वाया जाणार

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिरी – तिसगाव प्रादेशिक नळयोजनेच्या नवीन पाईपलाईनचे काम सध्या सुरू असून, संबंधित योजनेच्या कामासाठी काही ठिकाणी आयएसआय ट्रेड मार्क असलेले पाईप वापरले जात आहेत तर काही ठिकाणी आयएसआय ट्रेडमार्क नसलेले वेल्डींगने जॉईंट केलेले पाईप वापरले जात असून, या मुख्य पाईपलाईनसाठी ठेकेदाराकडून काही ठिकाणी डुप्लिकेट पाईपचा वापर … Read more

अहमदनगरचे ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ नामांतरणाबाबत सरकार किती गंभीर? केवळ मलमपट्टीच आहे का?

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. अहमदनगर हे नाव बदलण्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. अनेक संघटना हे नाव बदलावे अशी मागणी करत आहे. अहमदनगर हे नाव बदलून काय नाव असावे यासाठी अनेक नवे समोर आली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरमध्ये येत एका सभेत अहमदनगरचे नाव आता ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ करू असे सांगितले. तेव्हापासून … Read more

प्रवरा नदीपात्रात आढळला अनोळखी मृतदेह

Ahmednagar News

कोल्हार-भगवतीपूर परिसरात प्रवरा नदीपत्रात सोमवारी एक अनोळखी मृतदेह आढळून आला. या व्यक्तीचे वय ६० ते ६५ असून त्याचा मृतदेह पाण्यात वाहून तरंगताना आढळून आला. यामागे घातपात आहे की काय, याची शहानिशा लोणी पोलीस करीत आहेत. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कोल्हारच्या भगवतीपूर हद्दीत वसंत नानासाहेब खर्डे यांच्या शेतीलगत असलेल्या कोल्हापूर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ मंदिरातील चोरीची उकल !

Ahmednagar News

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदिरात चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांचे गुन्हे उघडकीस आणून सुमारे एक लाख रुपये किमतीचा मद्देमाल जप्त करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. दि. २ डिसेंबर २०२३ रोजी पिंपळगाव माळवी ता., जि. अहमदनगर येथील श्री. संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या डोक्यातील मुकुट व रुक्मिणीच्या गळ्यातील मणीमंगळ सुत्रातील … Read more

निळवंडेचा कालवा फोडण्याचा प्रयत्न ! शेतीपिकांचे नुकसान ; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Nilwande Dam

निळवंडे जलाशयातून डाव्या कालव्यातून सुरू असलेल्या आवर्तनामुळे कालव्याच्या लगत असणाऱ्या निळवंडे ते कळस या सर्व गावात कालव्यांचा पाझर अती प्रमाणात झाल्यामुळे शेकडो हेक्टर शेती नापीक झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान अती प्रमाणात झाले आहे, त्यामुळे निळवंडे कालव्याचे पाणी त्वरीत बंद करा. या मागणीसाठी काल जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुनीता भांगरे व जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनैतिक संबंधातून खून ‘त्या’ दोघा आरोपींना अटक !

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकुर रोड वरील रणखांब फाटा परिसरातील जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील आढळलेल्या मृतदेहाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. महिलांसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणातील मयत गोरख बर्डे याचे दोन्ही आरोपीच्या पत्नीशी अनैतिक संबंध … Read more

अर्बन बँक एकटे दिलीप गांधीच चालवत होते का ? षडयंत्र व राजकारण नेमके काय ?

Ahmednagar News

Ahmednagar News : काही लोकांनी ठेवीदार असल्याचे सांगून नगर अर्बन बँकेच्या मुख्य शाखेतील बँकेचे माजी चेअरमन व माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या फोटोची अहवेलना केली. राजकीय आकस व वयक्तिक द्वेषाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीकडून दिवंगत व्यक्ती विषयी घडलेली ही घटना अत्यंत लज्जास्पद आहे. ही बँक एकटे दिलीप गांधीच चालवत होते का? बँकेतील पदाधिकारी व संचालक … Read more

चार जणांची एकत्र अंत्ययात्रा : आजी, आजोबा व नात एकाच सरणावर,आक्रोश व शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले शहरातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध चवदार भेळ व्यवसाय करणारे अभय सुरेश विसाळ व छोटासा व्यवसाय प्रामाणिकपणे करणारे सुनील धारणकर, आशा सुनील धारणकर व अडीच वर्षांची चिमुकली ओजस्वी यांचे दि. १७ रोजी नाशिक- पुणे महामार्गावर ओव्हरटेक करताना चंदनापुरीजवळ अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरात व तालुक्यात शोककळा पसरली होती. चौघांवरही शोकाकूल वातावरणात … Read more

अहमदनगर : ‘शुभमंगल’ होण्याआधीच पोलीस ‘सावधान’ ! नवरानवरी बोहोल्यावर चढणार तितक्याच पोलिसांची एंट्री, अन पुढे..

Ahmednagar News

Ahmednagar News : दोघेही नटून थटून तयार, साखरपुड्याच्या नावाखाली सगळे जमलेले, पण होता लग्नाचा थाट, आता शुभमंगल करायचं इतक्यात पोलिसांची एंट्री.. थोड्यावेळ शांतता..अन उधळला गेला बालविवाहाचा डाव..अशा दोन वेगेगळ्या घटना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि कोपरगात तालुक्यात काल सोमवारी घडल्या आहेत. सोमवारी कर्जत तालुक्यातील १७, तर कोपरगाव तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलीचे लग्न होणार असल्याची माहिती … Read more

Ahmednagar News : शहर सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरण : मर्दा तोंड उघडेना, ‘ती’ माहिती देईना..पोलीस कोठडी वाढवली

शहर सहकारी बँकेतील बोगस कर्ज प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणातील आरोपी सीए विजय मर्दाला अटक करण्यात आली होती. आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने मागील आठवड्यामध्ये विजय मर्दा व कदम यांना ताब्यात घेत अटक केली होती. या दोघांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान आरोपी डॉ. नीलेश शेळके याचे सगळे व्यवहार सीए विजय मर्दाला … Read more

राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात माजी आमदारांनी एक तरी बंधारा बांधला का ?

Ahmednagar News

Ahmednagar News : माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून दूरदृष्टी समोर ठेवून मुळा व प्रवरा नदीवर ७ केटी वेअर बांधून नदी काठाची शेती सुजलाम सुफलाम केली. मात्र मंत्री राहिलेल्या माजी आमदारांनी पूर्वीच्या नगर व नव्याने झालेल्या राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघात एखादा तरी केटी वेअर व साठवण बंधारा बांधला का? अशी टीका पंचायत समितीचे … Read more

दादा, मला पशुवैद्यकीय दवाखाना हवाच ! आ. निलेश लंके यांची मागणी अन लगेच अजित पवारांचे प्रस्तावाबाबत आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : आ. निलेश लंके व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे किती सख्य आहे हे सर्वश्रुत आहे. दादा कधीच लंके यांचा शब्द खाली पडू देत नाहीत. मागील काही आलेल्या निधीवरून हे सर्वांच्या लक्षात आलेच आहे. दरम्यान आता आ. निलेश लंके यांनी हिवाळी अधिवेशनदरम्यान उपमुख्यंमत्री अजित पवार यांची भेट घेतली. मतदार संघातील निमगांव वाघा येथे पशुवैद्यकीय … Read more

कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून दाखवणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव शहर विकासासाठी छोट्या- मोठ्या व्यापारी बांधवांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्यामुळे शहर विकासाला चालना देण्यात मोठी मदत झाली.  यापुढील काळात व्यापारी बांधवाच्या सहकार्यातून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून दाखवणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. रविवारी (दि.१७) येथील ग्राहक सन्मान योजनेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. आपली खरेदी, … Read more

विखेंच्या नेतृत्वात पारनेर तालुक्याचा विकास वेगाने !

Ahmednagar News

Ahmednagar News : ना. राधाकृष्ण विखे पा.व खा. सुजय विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्याचा विकास वेगाने सुरू असल्याचे प्रतिपादन जि.प.मा. सभापती काशिनाथ दाते सर यांनी केले. टाकळी ढोकेश्वर येथील बाजार तळ ते बांडे वस्ती वासुंदा रोड पर्यंत रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन काशिनाथ दाते सर व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे … Read more

अहमदनगर : कशी काळरात्र आली..! या गावात एकाच वेळी पेटल्या चार चिता, भयाण घटनेनं सार गाव शोकाकुल..

Ahmednagar News

Ahmednagar News : कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही. नियतीच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. अशीच काळरात्र ‘त्या’ चौघांवर आली. धावत्या कारवर ट्रक उलटून अपघात झाला व त्यात अकोलेतील एकाच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या चौघांचा जीव गेला. सोमवारी अकोलेतील प्रवरानदी काठावर अमरधाम येथे चौघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार झाले. अकोलेकरांनी दिवसभर संपूर्ण बाजारपेठ बंद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! दिवंगत माजी खा. दिलीप गांधींच्या प्रतिमेला चपलांचा मार, पायाखाली तुडवले !

Ahmednagar News

नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा राज्यात गाजला. परंतु आता बँकेतील ठेवीदार अत्यंत संतप्त झाले आहेत. संतप्त झालेल्या ठेवीदारांनी दिवंगत माजी खा. दिलीप गांधींच्या प्रतिमेला भरचौकात चपलांचा मार दिला. त्यानंतर ही प्रतिमा पायाखाली तुडवल्याचा प्रकार झाला. बोगस कर्ज प्रकरणास कारणीभूत असल्याच्या आरोपातून ठेवीदारांनी हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे. बँकेतील गैरप्रकारावर ठेवीदार संतप्त नगर अर्बन … Read more

अहमदनगर आणि नाशिककरांना मोठा दिलासा ! ट्रॅामा केअर सेंटरचा प्रश्न लवकरच सुटणार!

Ahmednagar News

अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आ. सत्यजीत तांबे यांनी ट्रॉमा केअर सेंटर्स सुरू व्हावीत, अशी मागणी सभागृहात केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी आ. सत्यजीत तांबे यांच्यासह उच्च स्तरीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत दोन्ही जिल्ह्यातील ट्रॉमा केअर सेंटरला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आ. तांबेंच्या … Read more

Ahmednagar News : खा.विखे पाटलांची साखर मिळण्यासाठी महिला दिवसभर रांगेत, गावचा कोटा संपला असे सांगून कार्यकर्ते झाले पसार..ग्रामस्थांचा मोठा संताप

Ahmednagar News : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सध्या दक्षिणेत साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु केला आहे. पाच किलो साखर आणि चना दाळ असे वाटप सध्या प्रत्येक रेशनकार्ड केले जात आहे. दिवाळीच्या वेळी उत्तरेत याचे वाटप करण्यात आले होते. परंतु त्यानंतर मात्र दक्षिणेतील अनेक नेत्यांनी राजकीय आरोप प्रात्यारोप केले. निवडून दक्षिणेतून यायचं व साखर उत्तरेत … Read more