अहमदनगरमध्ये कॅफे शॉपच्या नावाखाली मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा !
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील विविध ५ कॅफे शॉपवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तोफखाना पोलिसांनी त्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तोफखाना पोलिसांच्या या कारवाईमुळे कॅफे व्यावसायिकांचे धाबे दणाणून गेले आहे. ८ डिसेंबर रोजी कोहीनूर ऑर्केड बिल्डींगच्या बेसमेंटमध्ये असलेले कॅफ स्टेला, बालिकाश्रम रोड येथील डाऊन कॅफे, … Read more