एका माजी नगरसेवकाने धमकावल्याने पोलिस स्टेशनच्या आवारात आत्महत्येचा…

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यात एका व्यक्तीने पोलिस स्टेशनच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आप्पासाहेब बाबासाहेब पवार (वय ३५) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. एका माजी नगरसेवकाने धमकावल्याने पवार याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. लोणी येथील रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगाव शहरातील एका … Read more

अहमदनगर की बिहार ? भागानगरे खून प्रकरणातील पसार आरोपीचे अपहरण,माळीवाड्यात बेदम मारले,पोलिसांची पळापळ..

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरण राज्यात गाजले. शहरात या खून प्रकरणाने खळबळ उडवून दिली. अवैध धंद्यांची माहिती दिल्याप्रकरणी हा खून झाला असे म्हटले जाते. दरम्यान काल (दि.२) या प्रकरणातील मुख्य आरोपीना मदत करणारा व सध्या फरार असणारा आरोपी संतोष अविनाश सरोदे याचे अपहरण करून त्याला माळीवाड्यात बेदम मारहाण करण्यात … Read more

Ahmednagar News : बिंगो जुगारवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : युवा पिढीला उध्वस्त करणाऱ्या बिंगो जुगारवर जिल्ह्यात पोलीसांनी तात्काळ बंदी घालून कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन अल्पसंख्यांक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे. जिल्ह्यात बिंगो जुगार जोमात सुरू आहे. ऑनलाइन बिगोमुळेच अनेक लोकांचे संसार उध्वस्त होत … Read more

रात्री कोण कुणाच्या घरी जातो याचे माझ्याकडे व्हिडीओ,..आता कपडेच उतरवतो; खा. सुजय विखेंच्या बेधडक वक्तव्याने खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : साध्याच राजकारण अगदीच वेगळ्या वळणावर गेलेले दिसत आहे. त्यातच आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या हिशोबाने अहमदनगर मध्ये तर आरोप, प्रत्यारोपांचे फटाकेच फुटत आहेत. यात जास्त करून एकीकडे विखे व दुरीकडे एकवटलेले विखे विरोधक असच राजकारण दिसत आहे. मागील काही दिवसांत आरोपींच्या फैरी अगदी टोकापर्यंत पोहोचल्या आहेत. परंतु आता खा. सुजय विखे यांनी एका … Read more

श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाचा गाडा यापुढेही थांबणार नाही – आ.लहू कानडे

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभा केला. तरुणांसाठी नोकरी मेळावा घेऊन सुमारे ११०० तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. अतिवृष्टीच्या मदतीसाठी आंदोलन केल्याने मदत मिळाली. विम्याच्या २५ टक्के अग्रीम मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले. सरकारकडे पाठपुरावा केल्याने श्रीरामपूर तालुका दुष्काळी यादीत आला आहे. तालुक्याच्या विकासाचा गाडा यापुढेही थांबणार नाही, असे आश्वासन आ.लहू कानडे … Read more

आ. गडाखांच्या आंदोलनाची मागणी पूर्ण नेवासा तालुक्यातील बंधारे भरले

Ahmednagar News

Ahmednagar News : माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी आक्रमक पावित्रा घेऊन निर्माण केलेला दबाव, तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यातून मुळा, प्रवरा नद्यांवरील नेवासा तालुक्यातील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. समन्यायी कायद्याच्या माध्यमातून मुळा व भंडारदरा धरण समूहातून मराठवाड्याला पाणी सोडण्यास नेवासा … Read more

अवकाळीपाठोपाठ रोगराईने पिके धोक्यात ! ढगाळ वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या जिल्ह्यासह राज्यात पडत असलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेले आहेत. मात्र आता सततच्या ढगाळ हवामानामुळे तुर कांदा, कपाशी पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे आधीच शेतकऱ्यांसमोर असलेल्या संकटात वाए झाली आहे. शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव, भातकुडगांव, आपेगांव, आखतवाडे, आव्हाणे बु, मळेगांव परीसरात अवकाळी वादळी पाऊस व सततच्या ढगाळ हवामानामुळे तुर … Read more

पाथर्डी शेवगावमधे लवकरच नुकसानीचे पंचनामे होतील : आ. राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी -शेवगावमधे दुष्काळी परिस्थीती आहे. दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणुन यादीत समाविष्ट झाले आहेत. कोरडगाव मंडळाचा समावेश चुकुन राहीलेला आहे तो ही लवकरच होईल. यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. लवकरच कोरडगाव मंडळाचा समावेश दुष्काळी यादीत होईल. तसेच सध्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील. असा … Read more

Ahmednagar News : पाच वर्षात आपण दूध भेसळ करणाऱ्यांवर किती कारवाया केल्या?

Ahmednagar News

Ahmednagar News : दुधाला शासकीय हमीभाव मिळावा. शासनाने अध्यादेश काढूनही हमीभाव नाकारणाऱ्या सहकारी संघावर गुन्हे दाखल करावेत. जनावरांना चारा डेपो व औषधालय उपलब्ध करून द्यावीत. संपूर्ण पाथर्डी तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा. पशुखाद्याच्या किमती नियंत्रणात आणाव्यात इत्यादी प्रमुख मागण्यांसह पाथर्डी तालुक्यातील दूध उत्पादक व शेतकऱ्यांनी पाथर्डी येथील नाईक चौकात अनोखे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी राज्याच्या प्रमुख … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात नागरिकांना परवडणारी घरे मिळणार ! आमदार म्हाडाची योजना राबवणार

Ahmednagar News

Ahmednagar News : स्वतःचे घर असावे, असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते; परंतु शहरात जागेचे भरमसाठ दर व घर बांधण्यासाठी येणार मोठा खर्च त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या घराच्या स्वप्नापासून कोसो दूर राहत आहे. त्यामुळे अशा नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी म्हाडाची योजना राबविणार असून त्याबाबत नुकतीच म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या बेट भागातील सर्व्हे क्र. … Read more

पंचनाम्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना काळे फासणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड सहा परिसरात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील पिंपळगाव उंडा व वाघासह परिसरातील शेतकऱ्यांच्या रब्बी पीक, ज्वारी कांदा व तुरीचे नुकसान झाले आहे. मात्र शासनाने जाहीर केलेल्या नुकसान अनुदान देणे कामी पंचनाम्यासाठी पाठवलेले अधिकारी योग्य त्या पद्धतीने पंचनामे करत नसुन टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढुन संताप व्यक्त केला. … Read more

पावसाने पुन्हा झोडपले ! दोन तासातच सावेडीत ५८ मिमी तर देवदैठणमध्ये ८६ मिमी पाऊस

Ahmednagar News

मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत आहे. सुरवातीला दोन दिवस चालेल असे वाटत असताना जवळपास आठवडाभर अवकाळी पावसाने हजेरी लावली. काल शुक्रवारी (दि.१ डिसेंबर) नगर शहरासह जिल्ह्याला पुन्हा झोडपले. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अशी होती नगर शहरात परिस्थिती गुरुवारी अवघ्या दोन तासांत सावेडी उपनगरात ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. केडगाव उपनगरात ४५ मिमी तर … Read more

‘असे’ सरले 2023 वर्ष ! पूर,भूकंपापासून तर भूसख्खलन पर्यंत…’इतके’ हजार मृत्यू, पहा वर्षभरात आलेली संकटे व झालेलं नुकसान

Ahmednagar News

वातावरणात प्रचंड बदल होत चालला आहे. निसर्गाचा, पर्यावरचा ऱ्हास होत असल्याने निसर्गाचाच समतोल दःसळु लागला आहे. आगामी काळात हे संकटे अधिक गडद होत जातील असे जाणकार सांगतात. सण २०२३ चा विचहर केला तर भारत देशात प्रचंड नैसर्गिक संकटे आली. वातवरण विषम राहिले. भूकंप, पूर, अवकाळी पाऊस आदी संकटांमध्ये हजारो घरे पडली तर हजारो मृत्यू झाले. … Read more

अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी विश्वास नांगरे पाटलांची किरण काळेंनी मुंबईत घेतली भेट

Ahmednagar News : अहमदनगर मनपा क्षेत्रातील सुमारे ७७६ रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची ऑनलाईन तक्रार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती. दरम्यान, शुक्रवारी मुंबई येथे नांगरेंची काळे यांनी समक्ष भेट घेत … Read more

Ahmednagar News : कपाशी, कांदा, मका, तूर, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ! शेतकरी आर्थिक अडचणीत

आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. प्रशासनास नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांनीही नुकसानग्रस्त पिकांचे फोटो काढून पाठवावेत, असे आवाहन आ. कानडे यांनी यावेळी केले. अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आ. कानडे यांनी काल गुरूवारी (दि. ३०) तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी … Read more

अहमदनगर मध्ये कोठे होणार एमआयडीसी ? विवेक कोल्हे यांनी स्पष्टच सांगितलं…म्हणाले आता खोडा घालण्याचे काम…

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करीत असलेल्या शेती महामंडळाच्या सावळीविहीर, सोनेवाडी पट्ट्यातील शेती महामंडळाच्या ५०० हेक्टर क्षेत्रावर होणारी औद्योगिक वसाहत अखेर सोनेवाडी परिसरातच होण्यावर बुधवारी (दि. २९) शिक्कामोर्तब झाल्याची माहिती संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली आहे. यासंदर्भात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. ३०) दुपारी झालेल्या पत्रकार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! शेअरमार्केटमध्ये गुंतवलेले पैसे बुडाले, मग शहरातील मशिदीत टाकला डाका..घटनाक्रम पाहून पोलिसही थक्क

Roberry

अहमदनगर शहरातून एक मोठी बातमी आली आहे. नगर शहरातील कासीम खान मशिदीमधील चोरीचा उलगडा पोलिसांनी केला आहे. यात संभाजीनगर मधील एक अल्पवयीन मुलगा ताब्यात घेतला आहे. तपासात समोर आलेली माहिती पाहून पोलिसही थक्क झाले. आरोपीने नातेवाईकांकडून पैसे घेऊन शेअरमार्केटमध्ये गुंतवले होते. गुंतवलेले पैसे बुडाल्याने त्याने हे मोठे धाडस केले. अधिक माहिती अशी : कासीम खान … Read more

Ahmednagar News : गारपीट आणि अवकाळी पावसाने नूकसान झालेल्या सर्व पीकांचे सरसकट पंचनामे करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News : गारपीट आणि अवकाळी पावसाने नूकसान झालेल्या सर्व पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले असून,तांत्रिक कारणासाठी पंचनामे थांबवू नका,चारा उत्पादनासाठी नियोजन करा शा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मदत करण्यात शासन कुठेही कमी पडणार नाही शी ग्वाहीही त्यांनी पहाणी दौऱ्याच्या … Read more