अहमदनगर : ‘या’ गावांत पत्नी सरपंच तर पती उपसरपंच ! सपत्नीक हाकणार गावगाडा
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या. याचे निकालही लागले. अनेक ठिकाणी महिला राज आले. आरक्षण व राखीव जागा यामुळे महिलांना राजकारणात चांगल्या संधी मिळत आहेत. परंतु खरी गम्मत तर पुढेच झाली. नुकत्याच पार पडलेल्या उपसरपंच निवडणुकीत काही महिला संरपंचांचे पती हे उपसरपंच झाले. त्यामुळे आता पती-पत्नी मिळून संसारगाडा चालवणारी जोडी आता … Read more