राहुरीत भाजपाचाच वरचष्मा ! ग्रामपंचायत निवडणूकामध्ये भाजपाकडे दहा ग्रामपंचायती
Ahmednagar News : राहुरी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकामध्ये भाजपाकडे सुमारे दहा ग्रामपंचायती आल्या आहेत. त्याचबरोबर स्थानिक आघाडी केलेल्या दोन सरपंच देखील स्पष्टपणे भाजपाचे असल्याने या निवडणुकीमध्ये भाजपाचा वर चष्मा राहिला आहे. महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी मंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने हे मोठे … Read more