मराठा आरक्षणप्रश्नी ग्रामस्थ आक्रमक ! साखळी उपोषण सुरु; राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांना गावबंदी
Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा तसेच मराठा आरक्षणासाठी नगर तालुक्यातील वाळकी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला असून राजकीय नेते, पदाधिकारी यांना गावबंदी केली आहे. वाळकी येथील सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा व ग्रामस्थांनी येथील … Read more