ग्रामपंचायत कार्यालयात विषारी औषधांचा स्प्रे फवारल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्रास !
Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील ग्रामपंचायतीचा संगणक परिचालक गणेश बोरुडे याने ग्रामपंचायत कार्यालयात विषारी औषधांचा स्प्रे फवारल्याने कार्यालयातील कामकाज करणाऱ्या महिला व पुरुषांना त्रास झाला आहे. गणेश बोरुडे व गावातील ग्रामस्थ संदीप ढगे यांच्यातील वादामुळे हा प्रकार घडला आहे. संगणक परिचालक बोरुडे याची बदली करा अन्यथा त्याला कामावरुन काढुन टाकावे, अशी विनंती … Read more