Ahmednagar News : व्यवसायासाठी दिड कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवत व्यापाऱ्याला २३ लाख रुपयांना गंडा !
Ahmednagar News : विविध कंपनीच्या इन्शुरन्स पॉलीसी मार्फत तुम्हाला व्यवसायासाठी दिड कोटी रुपये कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी करुन राहुरी येथील एका व्यापाऱ्याला सुमारे २३ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या १४ जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. … Read more