अहमदनगरमध्ये विखे आणि आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा ! विखे-लंके समर्थक भिडले
Ahmednagar Politics : अहमदनगर मध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे हे पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. महायुती मधून ही जागा भाजपाच्या वाट्याला जाते आणि येथून भाजपाचा उमेदवार उभा राहणार अशी शक्यता आहे. भाजपाकडून अजून … Read more