सासरच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय विवाहितेने जीवनयात्रा संपवली

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण या गावात घडली आहे. सौ.साक्षी अभिजीत उर्फ दादासाहेब भोसले,(वय १९, राहणार- भामाठाण) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सासरी नांदत असलेल्या सौ.साक्षी भोसले हिला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे तिने विषारी औषध घेऊन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पैशासाठी पती आणि भायाने छळले, विवाहितेने जिवन संपविले

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- जागा घेण्यासाठी व सोन्याची अंगठी करण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून पती व भायाकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. शुभांगी शरद काकडे (वय 21 रा. वाळुंज पारगाव ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वाळुंज पारगाव शिवारात गुरूवारी रात्री अडीच वाजता … Read more

विवाहितेची आत्महत्या; ‘त्या’ युवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या युवकाला नगर तालुका पोलिसांनी घारगाव (ता. श्रीगोंदा) येथून अटक केली. अभिमन्यू शिवराम भोसले (रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Ahmednagar Suicide News)  त्याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे माहेरी आलेल्या शितल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ७२ वर्षीय वृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  राहुरी तालुक्यातील कनगर येथील भीमाबाई नालकर या ७२ वर्षीय वयोवृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.(Ahmednagar Suicide News) सोमवारी सकाळी तालुक्यातील कणगर येथे आत्महत्येची ही घटना घडली. भीमाबाई गंगाधर नालकर हिने राहत्या घराशेजारी असलेल्या शेडमध्ये नायलाॅन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत … Read more

Ahmednagar Suicide News : २७ वर्षीय तरूणाची गळफास घेवून आत्महत्या ! सोशल मिडीयावर व्हिडीओ….

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :-  नेवासा तालुक्यातील २७ वर्षीय तरूणाने व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत आत्महत्या केलीय. (Ahmednagar Suicide News) नगर-औरंगाबाद रस्त्यावरील एका झाडाला गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. प्रतीक बाळासाहेब काळे असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीकने एक व्हिडिओ रेकाॅर्ड करीत काही लोकांची नावं घेतली आहे. (ही बातमी … Read more