Ahmednagar Suicide News : २७ वर्षीय तरूणाची गळफास घेवून आत्महत्या ! सोशल मिडीयावर व्हिडीओ….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :-  नेवासा तालुक्यातील २७ वर्षीय तरूणाने व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत आत्महत्या केलीय. (Ahmednagar Suicide News)

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील एका झाडाला गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.

प्रतीक बाळासाहेब काळे असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे.

दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीकने एक व्हिडिओ रेकाॅर्ड करीत काही लोकांची नावं घेतली आहे.

(ही बातमी आताच ब्रेक झाली आहे सविस्तर माहिती मिळताच बातमी थोड्या वेळाने अपडेट होईल )