Mumbai District Central Co-operative Bank : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने
पाठवायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “वकील” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
वरील भरतीसाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
या भरती साठी अर्ज शुल्क 300/- रुपये ठेवण्यात आले आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई बँक भवन, 207, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई – 400 001 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 20 मे 2024 पर्यंत पाठवायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mdccbank.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-तसेच अर्ज 20 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.