Vivekananda Education Society Bharti : विवेकानंद एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 18 मे अशी आहे. या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
शैक्षणिक पात्रता
वरील भरतीसाठी उमेदवार पद्युत्तर असणे आवश्यक आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
वरील पदांसाठी अर्ज प्रिन्सिपल, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (स्वायत्त), सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई-400 071 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 18 मे पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
वरील भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://ves.ac.in/vesasc/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज 18 मे पर्यंत सादर करायचे आहेत, उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा भरती जाहिरात सविस्तर वाचावी.