Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्प विधीमंडळात विदर्भ आणि मराठवाड्याला दिलासा; सोयाबीन आणि कापूस पिकासाठी महत्वाची घोषणा

मुंबई : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या मुद्द्यावर आधारित 2022-23 चा अर्थसंकल्प आज महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने विधानसभेत (Assembly) सादर केला. यासाठी येत्या तीन वर्षांकरिता चार लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा … Read more

Maharashtra Budget 2022 : शिक्षण विभागासाठी महत्वाचा निर्णय; तब्बल ‘एवढ्या’ कोटींची तरतूद

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi government) राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर होत आहे. राज्याचे अर्थमंत्री (Minister of Finance) अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना आरोग्य व शिक्षण (Teaching) यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभागासाठी २ हजार ३५४ कोटी रुपयांची तरूतूद करण्यात आली आहे. शाळांच्या सोयी … Read more

Maharashtra Budget : अर्थसंकल्पातून अजित पवार यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; मात्र, या शेतकऱ्यांनाच मिळणार फायदा

मुंबई : आज राज्याचा २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget) उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे आज विधानसभेत सादर करत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, २०२२-२३ च्या आर्थिक वर्षांत (Year) नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना (farmer) ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले … Read more

1 फेब्रुवारीपासून तमाशाचा फड रंगणार, उपमुख्यमंत्री अजित पवार…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  तमाशा कलावंतांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 1 फेब्रुवारी पासून तमाशाच्या फडांना मुभा मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीत कलावंतांना तसं आश्वासन मिळालेलं आहे. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकरांनी यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे … Read more

मोठी बातमी ! राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे. राज्यातील वाढता कोरोनाचा pआकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने … Read more

अजित पवारांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून, या लाटेत मोठ्या गतीने संसर्ग वाढत आहे. ५० पेक्षा जास्त लोक असणाऱ्या कार्यक्रमांना मी जाणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर करुन नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी करत … Read more

नारायण राणे भडकले…कोण अजित पवार? मी ओळखत नाही

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना.(Narayan Rane) (Ajit Pawar) त्यांचा काय संदर्भ देताय?, अशा खोचक शब्दांत राणेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणेंवर आरोप करण्यात आला … Read more

तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही? भाजपच्या ‘या’खासदाराचे थेट आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-   आज मी हिशोब मागायला आलो आहे. तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही. जरंडेश्वरचा मालक कोण, गुरू कमोडीटीचा गुरू कोण असा प्रश्न उपस्थित करत ठाकरेचा अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही असे थेट आव्हान देत भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत, पवार कुटुंबियांवर जोरादार … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना….

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बदलण्याच्या हालचाली आहेत. ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नांसह जिल्ह्यातील प्रमुख प्रश्‍न सोडविण्यासाठी नगरचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे द्यावे, अशी मागणी राज्य ऊसतोडणी कामगार मुकादम युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी केली. या बाबत माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले. थोरे – पाटील म्हणाले, ‘‘नगर … Read more

आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी; एक कोटीची भरघोस वाढ

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे, त्यामुळे आता … Read more

आदित्य चोपडाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तातडीने छडा लावा !

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- बांधकाम व्यावसायिक आदित्य चोपडांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिल्या. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात फारशी प्रगती झाली नसली तरी आदित्यची हत्या झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत. फर्यादी संदीप चोपडा यांचा पुरवणी जबाब नोंदवून आदित्यच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात … Read more

अजितदादा म्हणाले माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये…

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल. पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई … Read more

आर.आर. आबांसारखा सहकारी, मित्र सोबत नसल्याचं दु:ख – अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्राच्या राजकारणातला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला माझा सहकारी, जवळचा मित्र आज आपल्यासोबत नाही, याची खंत व दु:ख कायम मनात राहणार आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आबांना आदरांजली वाहिली. ग्रामीण विकासाची आस, तंटामुक्त समाजाचा ध्यास घेऊन आर. आर. आबांनी राबवलेलं प्रत्येक अभियान लोकचळवळ बनलं. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त भरती प्रक्रियेच्या … Read more

तुम्ही निर्णय घ्या; अन्यथा आम्ही रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेऊ! ‘या’ व्यापारी महासंघाचा थेट उपमुख्यमंत्र्यांना इशारा!

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- शनिवार-रविवारचा लॉकडाऊन शहरातील सर्व व्यापारी पूर्णपणे पाळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व दुकानांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय रविवारी होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत जाहीर करावा. अन्यथा सोमवारपासून पुन्हा शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत. असे पुणे व्यापारी महासंघाने जाहीर केले आहे. … Read more

अजितदादा म्हणतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन द्या…

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- माझ्या वाढदिवसानिमित्त गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतक, नागरिकांची होणारी गर्दी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अजित पवार समर्थक नाराज !

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- शिर्डीतील साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांना विश्वस्तपदासाठी डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अजित पवार समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. विश्वस्तांच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक डावलले गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व महामंडळांच्या नियुक्त्या मध्ये … Read more

अजित पवारांनी दिला एमआयडीसी मंजूर करण्याचा शब्द !

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अकोले तालुक्यात औद्योगिक वसाहत मंजूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला सांगितले. अगस्ती साखर कारखान्याच्या बाबतीत ऊस उत्पादक शेतकरी, साखर कामगार यांच्यासह ही संस्था बंद न पडता चालूच राहील, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द अजित पवार यांनी मला दिला. मंगळवारी मंत्रालयात मी विविध विभागाच्या मंत्र्यांच्या … Read more

अगस्ती कारखान्यास मदतीबाबत अजित पवारांच्या जिल्हा बँकेला सूचना

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- सततच्या होणाऱ्या आरोपांना कंटाळून अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या काही संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार व महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी ‘अगस्ति’सुरु राहान्यासाठी सर्वेतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्या मुळे संचालक मंडळाने दिलेले राजीनामे नामंजूर करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक … Read more