Ajit Pawar : फडणवीसांनी एवढ्या घोषणा केल्या, पण अजितदादांनी अर्थसंकल्पाची हवाच काढून घेतली…

Ajit Pawar : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. असे असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र यावर संताप व्यक्त करत या अर्थसंकल्पाची हवाच काढून घेतली. एका तासाच्या भाषणात ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसाची भरपाई त्याला मिळत नाही. पीक विमा कंपन्यांकडून … Read more

Ajit Pawar : भाजपाचे १०५ आमदार नाराज आहेत, अजित पवारांनी मोठा दावा करत कारणच सांगितल..

Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्या एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या ४० आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. ४० आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण सुरू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला. यामुळे भाजपाचे १०५ आमदारही नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते बोलत नाहीत, मात्र मागून … Read more

Ajit Pawar : ५० खोके नागालँड ओक्के! गुलाबरावांनी डिवचले, अजितदादा संतापले…

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिल्याने याची चर्चा सुरू आहे. आता याचे पडसाद महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. यावरून आता राष्ट्रवादीवर टीका केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना ‘५० खोके-एकदम ओके’ म्हणत विरोधकांनी हैरान करुन सोडलं. आता हाच … Read more

Ahmednagar Cooperative Bank : रात्री पवारांनी बैठक घेतली, बँक आपल्याच ताब्यात येणार असताना फडणवीसांनी केली जादू, नगरमध्ये रंगली चर्चा..

Ahmednagar Cooperative Bank : काल अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली. येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे जास्तीचे संचालक असताना देखील पराभव कसा झाला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या निवडणुकीआधी विरोधी पक्षनेते अजित … Read more

Ajit Pawar : आमचाच माजी आमदार फुटला! ठाकरेंच्या सभेच्या गर्दीवर अजित पवारांचे वक्तव्य..

Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेमुळे कोकणातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी खेड येथे सभा घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकं जमली होती. यावरून अनेकांनी वेगवेगळी वक्तव्य केली आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी सभेला गर्दी जमवली, अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे … Read more

Ajit pawar : उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ काम आवडलं आपल्याला! अजितदादांनी केले जाहीर कौतुक

Ajit pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं. तेव्हा अनेक काम झाली. कोरोना आला तेव्हा त्यांनी आम्ही चांगलं काम केलं. आम्ही सत्तेत आल्यानंतर लगेचच कोरोना आला. या कोरोना काळात उद्धव … Read more

Ajit Pawar : २०१४ ते २०१९ मध्ये भाजपमध्ये गेलेले सगळेच माघारी येणार? अजित पवारांच्या वक्तव्याने भाजपची उडाली झोप…

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे भाजपची झोप उडण्याची शक्यता आहे. अजित पवार म्हणाले, मागील काही वर्षांत भाजपमध्ये गेलेले ४० ते ४५ नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. येत्या काळात आपल्या पक्षनेतृत्वाला सांगून त्यातले काही आमदार मूळ पक्षात प्रवेश करु शकतात. यामुळे आता एकच चर्चा … Read more

Sharad Pawar : शरद पवार यांनी सांगितला अमेरिकेतला अनोखा किस्सा, न्यूयॉर्कला गेल्यावर फोन आला, आणि..

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकता इंग्लिश मिडियम स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, आजची मुलं शिक्षणानंतर पुढे जाऊन काय करतील याचा नेम नाही. मी न्यूयॉर्कला गेलो. तिथे मला फोन आला. आमच्या घरी जेवायला या. मी विचारले तुम्ही इथं कसं तर त्या मुलीने सांगितले आम्ही इथे … Read more

Ajit Pawar : अजितदादांच्या मनात होता वेगळाच प्लॅन, पण घडलं वेगळंच, दादांना मोठा धक्का…

Ajit Pawar : आज चिंचवडचा पोट निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांचा पराभव झाला. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आखलेली सगळी रणनीती पाण्यात गेली. अजित पवारांनी रात्रीचा दिवस केला. कित्येक बैठक घेतल्या, कार्यकर्त्यांना कामाला लावलं. आपल्या विश्वासू आमदाराकडे इथली प्रभारीपदाची जबाबदारी दिली. पण शेवटी जनता जनार्दनापुढे कुणाचंच … Read more

Ajit Pawar : आता माझी स्थिती थोडी खुशी थोडी गम! चिंचवड हातातून जात असताना अजित पवारांचे वक्तव्य

Ajit Pawar : आज पुण्यातील पोट निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तसेच चिंचवडमध्ये भाजपच्या आश्विनी जगताप आघाडीवर आणि विजयाच्या जवळ आहेत. यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीला एका एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. असे असताना आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त … Read more

Jayant Patil : टायगर अभी जिंदा है! कारवाईनंतर जयंत पाटील पहिल्यांदाच अधिवेशनात, कार्यकर्त्यांनी टीझरच केला तयार 

Jayant Patil : काही दिवसांपूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. असे असताना आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानंतर आता आज ते पहिल्यांदाच सभागृहात दाखल होणार आहेत. मागील दोन दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. पण कुटुंबात लग्न असल्यामुळे मागील दोन दिवस जयंत … Read more

Nitesh Rane : बाई कोणाला पाडते ते 2 मार्चला बघू! नितेश राणे अजित पवारांवर बरसले…

Nitesh Rane : पुण्यातील प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. असे असताना आता राणेपुत्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले म्हणाले चुकीची माहिती देऊ नका आता उद्या पुण्यात बाई कोणाला पाडते ते समजेल तेव्हा बघू असे म्हणत त्यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे. नारायण … Read more

Ajit pawar : पुण्याचा निकाल लागू द्या, मग सांगतो काय घडल, काय सापडल, अजितदादांचा थेट इशारा…

Ajit pawar : पुण्यातील पोट निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. 2 तारखेला हा निकाल लागणार आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालाआधीच पुण्यात विजयाचे बॅनर लागले आहेत. असे असताना आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात विरोधकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, पुण्यातील पोटनिवडणुकीचा निकाल … Read more

Ajit pawar : अंकल अंकल काकीला सांगीन! अजित पवारांची सभागृहात टोलेबाजी, गिरीश महाजन शांतच झाले…

Ajit pawar : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येत आहेत. यामुळे सभागृहात रोज अनेक किस्से घडत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश महाजन यांनी चांगलेच सुनावले आहे. सध्या शेतकरी अडचणीत आला आहे. यामध्ये कांद्याचे दर आणि कापसाच्या दरावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी … Read more

Ajit pawar : अजितदादांनी रात्रीचा दिवस करूनही चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा मोठा पराभव? एक्झिट पोल आला समोर

Ajit pawar : स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल 2 तारखेला लागणार आहे. यामध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल तानाजी कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. असे … Read more

Raj Thackeray : उद्या मनसेच्या एकमेव आमदारानेही पक्षावर दावा केला तर…, राज ठाकरे यांनी केले मोठे वक्तव्य

Raj Thackeray : सध्या पनवेल येथे मनसेच्या वतीने राजभाषा दिनाचे आयोजन केले आहे. यामध्ये आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात आज राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावर त्यांना एक राजकीय प्रश्न विचारण्यात आला. यामुळे याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय पाहता उद्या मनसेचा एकमेव आमदारही पक्षावर … Read more

Ajit Pawar : उद्या मनसेचा एक आमदार, त्यांनी पक्षावर दावा केल्यास पक्ष त्यांचा होणार का? दादांचा थेट निवडणूक आयोगाला सवाल

Ajit Pawar : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होणार असून त्यासंदर्भात विरोधी पक्षांनी आज रणनिती बैठक घेतली. यावेळी नुकताच शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत झालेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका होत आहे. यामुळे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्षाचे नाव शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह घेतले … Read more

Balasaheb Thorat : मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितलं? बाळासाहेब थोरात यांनी सांगताच अजित पवार पडले तोंडघशी

Balasaheb Thorat : काही दिवसांपूर्वी राज्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील याबाबत माहिती दिली होती. असे असताना आता बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना तोंडघशी पाडले आहे. मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितले? असा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता अजित पवार यांची … Read more