युट्युबच ठरलं शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठ! Youtube चे व्हिडिओ पाहून सुरु केली चिया पिकाची शेती; अन एकरी मिळवला लाखोंचा नफा, वाचा ही यशोगाथा
Akola News : राज्यातील शेतकरी बांधव प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील न डगगता आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायात लाखो रुपये कमवण्याची सातत्यता जोपासत आहेत. खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना हवामानातील बदलामुळे मोठा फटका बसला आहे. अनेकांना शेतीमध्ये येणारा उत्पादन खर्च देखील काढणे मुश्किल झाले आहे. अशातच मात्र अकोला जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवीन मार्ग चोखंदळत चिया … Read more