Ahilyanagar News : पोलिस यंत्रणा सक्षम आहे, तरीही २१ दिवस उलटूनही महापुरुषांचा अपमान करणारे आरोपी मोकाट

Ahilyanagar News : राहुरी शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी घेऊन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी संपुष्टात आले. या आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळाले असून, आरोपींना तातडीने अटक न झाल्यास हा लढा राज्यभर पसरवण्याचा इशारा तनपुरे यांनी दिला आहे. समाजात शांतता आणि भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी … Read more

Ambadas Danve : ‘व्हिडिओ डुप्लीकेट असेल तर कारवाई करा. पण ओरिजिनल असेल तर खासगी संबंध घरी’

Ambadas Danve : सध्या आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या फेसबुक अकाऊंटचीही तपासणी व्हावी. आमदाराचा … Read more

Imtiaz Jalil : इम्तियाज जलील यांची खासदारकी रद्द होणार? विरोधी पक्षनेत्याची मागणी..

Imtiaz Jalil : ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे आता याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे.  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ते म्हणाले, इम्तियाज जलील हे औरंगजेबचा उदोउदो करतात. त्याचे उदात्तीकरण … Read more

Sanjay Raut : अखेर संजय राऊतांनी विरोधकांचे शत्रच बाहेर काढले, आता मुख्यमंत्रीच अडचणीत येणार?

Sanjay Raut : सध्या विधानसभेत मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. रोज वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत. यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात रोज बाचाबाची होत आहे. यामुळे कामे बाजूला राहत आहेत आणि आमदारांची भांडण बघायला मिळत आहेत. आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र पाठवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेच्या हालचाली वाढल्या

मुंबई : राज्यात शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला सत्तेपासून दूर व्हावे लागले आहे. राज्यातील सत्ता गमावल्यानंतर आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी शिवसेनेने हालचालींना सुरुवात केली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपुष्टात आला होता. त्यामुळे आता विधान परिषदेत नवा विरोधी पक्षनेता नेमला जाणार आहे. शिवसेना आमदारांकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पत्र सुपूर्द … Read more