खुशखबर ! अंगणवाडी सेविकांना ‘या’ महिन्याच्या वेतनासोबत मिळणार वाढीव मानधनाचा लाभ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Anganwadi Sevika

Anganwadi Sevika : महाराष्ट्र राज्य शासनाचे महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून एक मोठी माहिती समोर आली आहे. खरंतर राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. हे पण वाचा :- … Read more

धक्कादायक ! आता ‘या’ कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन रखडले, कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

state employee news

State Employee News : शिंदे फडणवीस सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला होता. राज्य शासनाने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निर्णय झाला असला तरी देखील या अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसांना आपल्या मानधनासाठी अजूनही झगडावेच लागत … Read more

आनंदाची बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मानधनात साडे सात हजाराची वाढ, पहा….

State Employee news

State Employee News : गेल्या महिन्यात पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कर्मचारी हिताच्या अनेक घोषणा करण्यात आल्या. अनेक कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली. तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली. सोबतच कोतवालांच्या मानधनात देखील वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. आता या घोषणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली … Read more

शेवटी निर्णय झालाच! शिंदे-फडणवीस सरकारने ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनात केली मोठी वाढ; 1 एप्रिल पासून वेतन वाढीचा निर्णय लागू

7th Pay Commission

State Employee Payment Increased : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला जात आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी देखील वेतन वाढीचा आपला प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा म्हणून आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापुढे अखेर कार राज्य शासनाने मान टेकवली आणि या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा … Read more

धक्कादायक ! ‘त्या’ अंगणवाडी सेविकांना आता पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही; वाचा सविस्तर

anganwadi sevika

Anganwadi Sevika : राज्य शासनाने नुकतेच राज्यातील अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीचा लाभ दिला आहे. अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. अशातच मात्र राज्य शासनाने पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांसंदर्भात एक मोठा धक्कादायक निर्णय घेतला आहे. शासनाच्या या नवीन निर्णयामुळे ज्या अंगणवाडी सेविकांचे वय 45 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांपुढे सरकार नरमल ! शेवटी ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनात केली ‘इतकी’ वाढ, वाचा सविस्तर

anganwadi sevika

State Employee News : राज्यात सध्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी शासनाकडे मागणी पत्र सादर केली जात आहेत. तर काही कर्मचारी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करत आहेत. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी देखील गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील जवळपास … Read more

काय सांगता ! मानधनवाढीसाठी ‘हे’ दोन लाख कर्मचारी गेले बेमुदत संपावर; तोडगा निघणार का?

Aganwadi Workers

Maharashtra Employee News : राज्यात सध्या राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसले जात आहे. आज पासून राज्यातील अकृषी विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शनच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्या लवकरात लवकर निकाली काढल्या जाव्यात या आपल्या प्रमुख मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलनावर गेले आहेत. यामुळे राज्य शासन राज्यातील या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवते … Read more

State Employee News : सोमवारपासून पगारवाढीसाठी ‘या’ 2 लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होणार ! वेतनवाढ होणार का?

anganwadi sevika

State Employee News : सध्या महाराष्ट्रात राज्य कर्मचारी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसत आहेत. अशातच आता राज्यातील अंगणवाडी सेविकांकडून 20 फेब्रुवारीपासून म्हणजेच सोमवारपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. पगार वाढीसाठी प्रामुख्याने हा संप पुकारला जाणार आहे. पगारवाढीसह आपल्या वेगवेगळ्या प्रलंबित मागणीवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या संपाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात … Read more

State Employee News : ब्रेकिंग ! ‘या’ कर्मचाऱ्यांचे मानधन वाढणार ; नागपूर विधानसभेत महिला व बाल विकास मंत्र्यांची घोषणा

state employee news

State Employee News : सध्या उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात शेतकरी आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर रणधुमाळी सुरु आहे. राज्य कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न लोकप्रतिनिधींकडून यावेळी विधानसभेत उपस्थित केले जात आहेत. दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक दुखद आणि एक सुखद बातमी विधानसभेतुन समोर येत आहे. खरं पाहता काल राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना … Read more