Girish Bapat : असा नेता होणे नाही! गिरीश बापटांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा नेता ढसाढसा रडला..

Girish Bapat : काही वेळापूर्वी पुण्यात खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. यामुळे दुःख व्यक्त केले जात आहे. गिरीश बापट हे राजकारणापलीकडे संबंध ठेवून होते. सर्व पक्षांत त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच आठवणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे अत्यंत भावूक झाले होते. ते म्हणाले सख्खा भाऊ जेवढं प्रेम करणार नाही तेवढ गिरीश … Read more

Ajit Pawar : बारामतीत येऊन पवारांचे १२ वाजून दाखवाच! राणेंचे ‘ते’ चॅलेंज राष्ट्रवादीने स्वीकारले..

Ajit Pawar : सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. अजित पवारांनी राणेंवर टीका केल्यानंतर राणे देखील आक्रमक झाले तसेच त्याने अजित पवारांनी माझ्या नादाला लागू नये मी बारा वाजवेल असे म्हटले होते. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. नारायणराव राणे तुमचे आव्हान … Read more

…म्हणून राष्ट्रवादीच्यामंजुषा गुंड यांनी राजीनामा दिला…?पक्ष निरीक्षकांनी केला ‘हा’ खुलासा

Maharashtra News :राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा राजेंद्र गुंड यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांना दिलेले राजीनामा पत्र सोशल मीडियातुन प्रसिद्धीस दिले आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी आपल्या कडील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. माजी उपसभापती राजेंद्र गुंड यांच्या त्या पत्नी आहेत, गेली … Read more

राष्ट्रवादीच्या बैठकीला अनेकांची दांडी; पक्षनिरीक्षक म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  आगामी नगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी अहमदनगर येथील पक्ष भवनात ठेवली होती. मात्र या बैठकीला अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दांडी मारली. याबाबतची जाहिर नाराजी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी भाषणातून व्यक्त केली. 10 नगर पालिकेच्या निवडणूक आढावा बैठकीला महिला व युवकांची उपस्थितीती कमी असल्याने … Read more