Anna Bansode : पहाटेच्या शपथविधीवर तेव्हा उपस्थित असलेला आमदार थेटच बोलला, म्हणाले अजितदादा म्हणतील तसच…

Anna Bansode : सध्या राज्यात पहाटेच्या शपथविधीवरून अनेक वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर यासह अनेक नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत. यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. असे असताना ज्यावेळी हा शपथविधी झाला, त्यावेळी उपस्थित असलेल्या आमदाराने याबाबत माहिती दिली आहे. पवारांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकनाथ शिंदे सरकारनं आपली परीक्षा पास केली ! आमदार संग्राम जगताप पोहोचलेच नाहीत..

Maharashtra news:आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी होती. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं … Read more

नीलेश लंके अधिवेशनाला गैरहजर, चर्चा तर होणारच…

Ahmednagar News : विधानसभेच्या आधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार असतानाही राष्ट्रवादीचे काही आमदार गैरहजर होते. त्यातील काहींच्या गैरहजेरीला तशी सबळ कारणे होते. मात्र, त्यामध्ये नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील आमदार नीलेश लंके यांच्या गैरहजेरीची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. लंके आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांच्याकडून सांगण्यात … Read more

कोपरगावच्या आशुतोष काळेंसह तीन आमदारांनी वाढविले राष्ट्रवादीचे टेन्शन

Ahmednagar News : शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढविले आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या मतदानाची वेळ जवळ आल्याने सर्वपक्षीय आमदार विधानभवनात दाखल होत असताना हे तिघे मात्र सकाळपर्यंत मुंबईत पोहचले नाहीत. राज्यसभा निवडणुकीतही हे आमदार मतदानाच्या दिवशी मुंबईत उशिरा पोहोचले होते. निवडणुकीच्या मतदानाचा दिवस उजाडला असला … Read more