Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, मिळणार ‘ही’ खास सुविधा
Ration Card : आपल्यापैकी अनेकजण मोफत रेशनचा (Free ration) लाभ घेत असतील. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण या रेशन कार्डधारकांसाठी (Ration card holders) आणखी एक आनंदाची बातमी आहे. रेशन कार्डधारकांच्या मोफत उपचारासाठी (Free treatment) आयुष्मान कार्ड बनवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे जिल्हा व तहसील स्तरावर विशेष … Read more