तर कर्ज कसे फेडायचे ? नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांचा सवाल
अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने श्रीरामपूर शहरात दुकानांच्या वेळा व इतर बाबींबाबत अनेक अटी व नियम लागू केले. ५ ते ६ दिवसांपासून शहरातील अनेक व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्याची कार्यवाही करण्यात आली. दुकानांच्या वेळा कमी केल्या असल्या तरी व्यापारी बांधव प्रशासनास सहकार्य करत आहे. दुकाने सील करण्यापूर्वी दुकानदारांना पूर्वसूचना देणे गरजेचे … Read more