Soybean Market Price : 26 जानेवारीला सोयाबीन दरात झाला उलटफेर ; वाचा आजचे बाजारभाव
Soybean Market Price : राज्यातील शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात सोयाबीन दरात वाढ होण्याची आशा होती. मात्र सद्यस्थितीला सोयाबीन दर दबावात आहेत. अनेक बाजारात आजही सोयाबीन दर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमीच राहिले आहेत. सरासरी दर तर 5000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच राहिले आहेत. डिसेंबरमध्ये अनेक जाणकार लोकांनी जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीन दरात वाढ होईल अशी भविष्यवाणी … Read more