Apple लवकरच लॉन्च करणार स्वस्त आणि पॉवरफुल iPhone, जाणून घ्या काय असतील फीचर्स
अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- Apple बद्दल अशी बातमी आहे की आजकाल कंपनी आपल्या आगामी iPhone SE मॉडेलवर जोरदार काम करत आहे. अॅपलचा हा फोन परवडणाऱ्या किमतीत सादर करण्यात येणार आहे. तैवानची रिसर्च फर्म TrendForce च्या मते, Apple चा आगामी iPhone SE 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत Apple iPhone SE 3 या नावाने बाजारात … Read more