‘शरद पवार गट’ विरूद्ध ‘पवार-शेलार गट’, पहा कोठे होणार अशी लढत

Maharashtra News:मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत एक विचित्र राजकीय समिकरण पुढे आले आहे. अर्थात खेळात राजकारण नसते, असे म्हणतात. प्रत्यक्षात ते असते हा भाग वेगळा. तर या निवडणुकीत ‘शरद पवार गट’ तसेच ‘शरद पवार-आशिष शेलार गट’ असे दोन प्रतिस्पर्धी गट समोरासमोर आले आहेत. मुंबई भाजपचे आशिष शेलार यांनी सोमवारी एमसीए अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. … Read more

“ही वेळ का आली खरं आणि खोटं हिंदूत्व दाखवण्याची, बाळासाहेबांना सांगावं लागलं नव्हतं”

मुंबई : राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, शिवसेनाला त्यांचं हिंदूत्व (Hindutava) सांगावं लागतं, यातच सर्व काही आलं. बाळासाहेबांना … Read more

“हनुमान चालीसा हा भाजपचा कार्यक्रम नाही, राष्ट्रवादी काँग्रेस मनसेचा वापर करून घेत असावी”

मुंबई : राज्यात मनसे (MNS) मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी चांगलीच आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे. तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मनसेला भाजपचा पाठिंबा असल्याचे दिसत आहे मात्र भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि मनसेवर निशाणा साधल्याचे दिसत आहे. आशिष … Read more

Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्पावर आशिष शेलारांनी खोचक टीका; म्हणाले, पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे, पानचट, पचपचीत…

मुंबई : राज्य सरकारने आज विधानसभेत अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) जाहीर केला आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी अधिक योजना असल्याचे दिसत आहे. मात्र भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पावर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivis) यांच्यासह अनेक … Read more

“एक मासो आणि खंडी भर रस्सो!” अशी शिवसेनेची अवस्था; आशिष शेलारांचा शिवसेनेला चिमटा

MLA Ashish Shelar

मुंबई : ५ राज्यांच्या निवडणुकांचा निकाल (Election Result) काल जाहीर झाला आहे. यामध्ये पंजाब (Punjab) वगळता बाकी सर्व राज्यात भाजपने (BJP ) विजयाचा डंका रोवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांना डिवचायला सोन्याहून पिवळे झाले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कालपासूनच शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) डिवचायला सुरुवात केली आहे. तर … Read more

ये तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है; भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला डिवचलं

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ ठिकाणी भाजपने (BJP) मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) डिवचायला सुरुवात केलेली दिसत आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) गोव्यात (GOA) उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांच्या पदरी फक्त निराशाच आली असल्याचे दिसत … Read more

मोठी बातमी! भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन झालं रद्द

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   सर्वोच्च न्यायालयाने आज भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या १२ आमदारांना दिलासा मिळाला असून राज्य सरकारला धक्का बसला आहे. …म्हणून आमदारांचे निलंबन करण्यात आले होते इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी … Read more