शासनाने शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे- आमदार डॉ. तांबे

Ahmednagar News:समाजाच्या प्रगतीत अत्यंत मोलाचे योगदान असणारे शिक्षण क्षेत्र आहे या क्षेत्रातील शिक्षकांच्या विविध मागण्या अडचणी यांसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे गुणवत्ता व आधुनिक शिक्षण प्रणाली याकरता शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न शासनाने तातडीने सोडवावे अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केली आहे. अहमदनगर येथील प्रेमराज सारडा महाविद्यालयात शिक्षक भारती संघटनेच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बारावीचा गणिताचा पेपर फुटला

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- नगर जिल्ह्यात बारावी बोर्डाचा गणित विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास उत्तरासहित प्रश्नपत्रिका यांच्या मोबाईलच्या व्हाट्सअप वर आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत गट शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे. यासंबंधी माध्यमिक … Read more

आठवड्यानंतरच शाळा सुरू होणार

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेताना स्थानिक पातळीवर कोरोना परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले आहेत. नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याकारणाने पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय आठवडाभर लांबणीवर टाकला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात पुढील … Read more