Jyotish Tips : लक्ष्मी देवी होईल प्रसन्न! सकाळी उठल्यावर करा फक्त ‘या’ 3 गोष्टी
Jyotish Tips : भारतीय प्राचीन परंपरेत संस्कृती तसेच संस्कार यांना खूप जास्त महत्त्व आहे. प्रत्येकजण देवतांचे पूजन, भजन करत असतो. या सर्व देवतांमध्ये लक्ष्मी देवीला सर्वात जास्त महत्त्व आहे. इतकेच नाही तर लक्ष्मी देवीच्या पूजनाचे महत्त्व आणि वेगळेपण अनेकविध ग्रंथात विषद केले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दिनचर्येत वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होत असतो. … Read more