Bhadra Rajyog : 1 ऑक्टोबरपासून बदलेल ‘या’ 4 राशींचे भाग्य ! मान-सन्मान, संपत्ती, पद, प्रगतीचे मोठे संकेत !
Bhadra Rajyog : ज्योतिषशास्त्रात बुध हा ग्रहांचा राजा मानला जातो, बुद्ध ग्रह बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक आहे. बुध जेव्हा-जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर मोठा प्रभाव पडतो. सध्या, बुध सिंह राशीमध्ये मार्गी अवस्थेत आहे. यानंतर 1 ऑक्टोबरला बुध स्वतःच्या राशीत म्हणजे कन्या राशीत प्रवेश करेल. यामुळे भद्रा राजयोग तयार होईल. दरम्यान, सध्या सूर्य … Read more