Rajyog 2023 : कर्क राशीत शुक्राचे संक्रमण, चमकेल ‘या’ 6 राशीच्या लोकांचे नशिब !
Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना खूप महत्त्व दिले जाते, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर आपली राशी बदलतो. या काळात बाकीच्या राशींवर चांगला आणि वाईट असा परिणाम दिसून येतो. काहीवेळाल ग्रहांच्या या संक्रमणामुळे राजयोग देखील तयार होतो. आज, 7 ऑगस्ट रोजी, सिंह राशीला सोडल्यानंतर, शुक्र सकाळी 10:37 वाजता कर्क राशीत प्रवेश करेल. विशेष म्हणजे शुक्र हा वृषभ … Read more