Jyotish Tips : सावधान.. ग्रहणानंतर तयार होत आहे ‘हा’ भयानक योग! या 3 राशींनी घ्यावी विशेष काळजी
Jyotish Tips : नवीन वर्षातील पहिले चंद्रग्रहण नुकतेच म्हणजे ५ मे रोजी पार पडले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक अद्भुत योगायोग एक दोन नव्हे तर एकूण 130 वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमेला घडला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सांगायचे झाले तर येत्या 12 ते 14 तारखेपर्यंत चंद्र हा कुंभ राशीत शनिसोबत राहणार आहे. त्यामुळे विष योग तयार होत आहे. मात्र या … Read more