अहमदनगर ब्रेकींग: पहाटेच्यावेळी हॉटेलमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी छापा मारताच…

AhmednagarLive24 : पहाटेच्या वेळी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील खोसपुरी (ता. नगर) शिवारात हॉटेल लोकसेवा येथे आज पहाटे एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. या ठिकाणाहून तीन पीडित महिलांची सुटका करून चार जणांना अटक केली आहे. एक जण पसार झाला आहे. या प्रकरणी पाच जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पोलिसाने केला तरूणीवर अत्याचार

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Rape News :- येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार किरण कोळपे याने तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्याच्यासह नातेवाईकांविरूध्द अत्याचार, फसवणूक आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण ईस्ट, ठाणे येथे राहणार्‍या तरूणीने फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार कोळपे, आशाबाई कोळपे, तिचा भाऊ … Read more

मंडलाधिकारी, तलाठ्याच्या तावडीतून डंपर, जेसीबी पळविला

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- चोरट्या मार्गाने उत्खनन करून मुरूमाची वाहतूक करणार्‍यांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडलाधिकारी वैशाली एकनाथ हिरवे (वय 37 रा. नेप्ती रोड, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. नगर तालुक्यातील निमगाव घाणा येथे ही घटना घडली. मंडलाधिकारी हिरवे व तलाठी सुरेश सखाराम देठे असे अनाधिकृत … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शिक्षक अल्पवयीन मुलीला शाळेत म्हणतो, माझे तुझ्यावर प्रेम आहे….

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  हायस्कूलमध्ये शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला. नगर तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये ही घटना घडली. अक्षय अनिल आढाव (रा. आढाववाडी ता. नगर) असे चाळे करणार्‍या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक आढावविरूध्द भादंवि कलम 354, 354 (अ), 354 (ड), 506, पोक्सो … Read more

हद्दच झाली! चोरट्यांनी शालेय पोषण आहार वाटपाचे साहित्यच चोरले

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- जिल्हा परिषदेच्या शाळेचे कार्यालयाचे कुलूप बनावट चावीने उघडून शालेय पोषण आहार वाटपाचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. बहिरवाडी (ता. नगर) येथे ही चोरी झाली. शाळेचे मुख्याध्यापक आदिलअहमद नजीरअहमद शेख (वय 49 रा. कृष्णा इंक्लेव्ह सोसायटी, आर. टी. ओ. कार्यालयाशेजारी, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जिल्हा परिषद प्राथमिक … Read more

दुचाकीच्या डिक्कीतून सव्वा लाखांची रोकड चोरली

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली एक लाख 30 हजार रूपयांची रोख रक्कम, तीन बँकांचे चेकबुक असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी वैभव नवनाथ सुरवसे (वय 43 रा. अभियंता कॉलनी, औरंगाबाद रोड, नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागापूर एमआयडीसीतील आयटीआय कॉलेज … Read more

लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळविले; न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्‍या भिमराज नामदेव शिंदे (वय 48 रा. बाभुळखेडा ता. नेवासा, हल्ली रा. रामवाडी, शिंगवे नाईक ता. नगर) याला जिल्हा न्यायाधीश प्रवीण व्ही. चतुर यांनी भादंवि कलम 363 अन्वये दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत माहिती अशी की, या … Read more

सात वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीचे झाले होते अपहरण; १५ दिवस तपास केला असता…

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  23 सप्टेंबर 2015 रोजी राहुल गौंड याने अल्पवयीन मुलीस नगर शहरातील एका उपनगरातून पळून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात वर्ष एमआयडीसी पोलिसांना या गुन्ह्याचा तपास लागला नाही. मात्र अपहरीत मुलीचा व आरोपीचा शोध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने 15 दिवसात लावला. … Read more

अपघातप्रकरणी वाहन चालकास न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  अपघाताच्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीला दोषी धरून एक वर्ष कारावास व मयताच्या वारसास 30 हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून द्यावेत, अशी शिक्षा ठोठावली आहे. शफिक वसीर सय्यद (रा. वडगाव गुप्ता ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती शबनम शेख यांनी हा निकाल दिला. अपघातप्रकरणी … Read more