Mahindra Scorpio : प्रतीक्षा संपली ! महिंद्राची शक्तिशाली स्कॉर्पिओ आज होणार लॉन्च, हे आहेत धमाकेदार फीचर्स
Mahindra Scorpio : महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra) कंपनीकडून आज महिंद्राची शक्तिशाली Scorpio-N लॉन्च होणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. महिंद्रा कंपनीने ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रात एक नावीन्य पूर्ण कामगिरी केली आहे. तसेच नवनवीन गाड्याही ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहेत. आज स्वदेशी ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आपली SUV चे बिग डॅडी म्हणजेच नेक्स्ट जनरेशन स्कॉर्पिओ … Read more