अविनाश आदिक यांना विधान परिषदेवर संधी द्या
अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांना राष्ट्रवादीच्या कोठ्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी देण्यात यावी अशी मागणी राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांनी केली आहे. श्री.पवार म्हणाले की, माजी मंत्री तथा साखर कामगारांचे नेते स्वर्गीय … Read more