Ayushman Golden Card अहमदनगर जिल्ह्यात सुपरहिट ! तब्बल इतक्या लोकांनी काढले आयुष्मान गोल्डन कार्ड
Ayushman Golden Card : सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून आरोग्याच्या सेवा मोफत व अधिक दर्जेदार मिळाव्यात यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लक्ष रुपयांपर्यंत उपचार मोफत स्वरुपात देण्यात येत असल्याने या योजनेंतर्गत गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देण्याचे निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिले. जिल्हाधिकारी … Read more