Bachu Kadu : शिंदे-भाजपसोबत युती नाही, फक्त पाठिंबा! बच्चू कडूंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
Bachu Kadu : राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. भाजपा त्यापैकी २४० जागेंवर जर निवडणूक लढवणार असेल तर शिवसेनेचा शिंदे गट आणि मित्रपक्षांना फक्त ४८ जागा मिळतील. याच पार्श्वभूमीवर बोलताना प्रहारचे जनशक्ती पक्षाला आमदार बच्चू कडू यांनी खळबळजनक विधान केले आहे. यामुळे सध्या चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून भाजप २४० जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे … Read more