Bank Loan : ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का; आता कर्ज घेणे महागणार

Bank Loan

Bank Loan : सरकारी बँक इंडियन ओव्हरसीजच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ जाहीर केली आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना लोनवर पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. एक्सचेंज फाइलिंगनुसार, या सरकारी बँकेने MCLR 0.05 ते 0.10 टक्क्यांनी वाढवेल. तुमच्या माहितीसाठी MCLR हा किमान दर आहे … Read more

Business Idea: बँकेप्रमाणे तुम्ही देखील करू शकतात कायदेशीर परवानगीने व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय! कसा काढावा लागतो परवाना?

business idea

Business Idea:- आयुष्य जगत असताना प्रत्येक व्यक्तीला पैशांची गरज भासत असते. परंतु प्रत्येक वेळी ती पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी स्वतःकडे तेवढा पैसा असतोच असे नाही. त्यामुळे बरेच व्यक्ती हे बँक किंवा इतर एनबीएफसी अर्थात नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतात. यामध्ये आपल्याला जे काही कर्ज दिले जाते त्यावर आपल्याला ठराविक दराने व्याज आकारले जाते. या … Read more

Bank Rules : तुमच्या बँक खात्यात चुकून लाखो रुपये आले तर करू नका ‘ही’ चूक, अन्यथा खावी लागेल जेलची हवा

Bank Rules

Bank Rules : आपल्या देशात अनेकदा बँक किंवा काही व्यक्ती चुकून चुकीच्या बँक खात्यात पैसे जमा करतात, अशास्थितीत तुम्हाला बँकेच्या या नियमाबद्दल माहिती आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार माहिती आहोत.  नुकतीच नोएडामध्येही एका घटना घडली एका खासगी बँकेने चुकून एका व्यक्तीच्या बँक खात्यात २६ लाख रुपये जमा केले. त्या व्यक्तीने … Read more

Banking Rule : बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! मिनिमम बॅलन्स चार्जवर आरबीआयचा नवीन नियम; वाचा…

Banking Rule

Banking Rule : बँक खातेधारकांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे.RBI ने मिनिमम बॅलन्स चार्जबाबत नवा नियम लागू केला आहे. ज्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत बँकांना, बँक ग्राहकांना त्यांची खाती निष्क्रिय करण्याबाबत फोन किंवा ईमेलद्वारे माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना सांगितले आहे की, ते निष्क्रिय … Read more

Credit Score : ‘या’ चुकांमुळे भविष्यात मिळणार नाही कर्ज, जाणून घ्या…

Credit Score

Credit Score : बँक किंवा फायनान्स कंपनी तुम्हाला कर्ज देणार की नाही हे फक्त तुमच्या क्रेडिट स्कोअर ठरवते. बँका आणि वित्त कंपन्यांच्या दृष्टीने तुमची प्रतिष्ठा निश्चित करण्यात क्रेडिट स्कोअर महत्त्वाची भूमिका बजावते. एक ग्राहक म्हणून तुम्ही बँका किंवा बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करता तेव्हा, या संस्था तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी तुमच्या क्रेडिट … Read more

Bank Locker : लवकर करा…! 1 तारखेपासून बंद होईल तुमचे बँक लॉकर…

Bank Locker

Bank Locker : तुमचेही बँकेत लॉकर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही बँकेत जाऊन हे काम केले नाही तर तुमचे बँक लॉकर बंद केले जाऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेत लॉकर असलेल्या ग्राहकांना 31 डिसेंबर 2023 पूर्वी नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तथापि, आरबीआयने … Read more

FD Rates : नवीन वर्षापूर्वी DCB बँकेचा धमाका, ग्राहकांना दिली खास भेट, गुंतवणूकदारांना होणार फायदा…

DCB Bank FD Rates

DCB Bank FD Rates : तुम्ही सध्या सुरक्षित आणि चांगल्या परताव्याची योजना शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. DCB बँकेने नुकतेच आपल्या एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहे. बँक आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर ऑफर करत आहे.  आरबीआयच्या पतधोरण बैठकीनंतर DCB बँकेने FD व्याजदरात 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. गेल्या आठवड्यातच आरबीआयची बैठक झाली ज्यामध्ये … Read more

FD Rates : कोटक महिंद्रा बँकेकडून ग्राहकांना मिळाली नवीन वर्षाची भेट, एफडीवर जबरदस्त ऑफर…

Kotak Mahindra Bank

Kotak Mahindra Bank : नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांना भेट दिली आहे. बँकेने पुन्हा एकदा एफडीवरील व्याजदरात वाढ केली असून, गुंतवणूकदारांना आता पूर्वीपेक्षा जास्त फायदा होणार आहे. या बँकेने केलेली ही वाढ किती कालावधीच्या एफडीवर करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया. कोटक बँकेने 3 वर्षे आणि त्यावरील परंतु 4 वर्षांपेक्षा कमी … Read more

Bank FD Rates : ‘या’ दोन बड्या बँकांनी ग्राहकांना दिले ‘ख्रिसमस गिफ्ट’; गुंतवणूकदारांना होणार फायदा !

Bank FD Rates

Bank FD Rates : खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांनी आपल्या ग्राहकांना ख्रिसमस गिफ्ट दिले आहे. या बँकांनी आपल्या एफडी दरात वाढ करून ग्राहकांना खुश केले आहे, अशातच तुम्हीही संध्या चांगल्या परताव्याची आणि सुरक्षित गुंतवणूक योजना शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. HDFC आणि ICICI बँकेने त्यांच्या FD (फिक्स्ड डिपॉझिट) वरील व्याजदरात मोठे बदल … Read more

Bank Locker : BOB आणि SBI ग्राहकांसाठी अलर्ट ! 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा…

Bank Locker Agreement

Bank Locker Agreement : प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना बँक खात्यासोबत बँक लॉकरची देखील सुविधा पुरवते. बँक लॉकरमध्ये तुम्ही तुमच्या मौल्यावान वस्तू ठेवू शकता. प्रत्येक बँकेचे बँक लॉकर बाबत वेगवेगळे नियम असतात, तसेच त्यावर लावले जाणारे शुल्क देखील वेगवगेळे असतात. अशातच तुम्ही बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी बँक लॉकरबाबत एक … Read more

ATM Card Benefits : खरंच की काय? एटीएम कार्ड धारकांना मिळतो 5 लाख रुपयांपर्यंत लाभ! वाचा…

ATM Card Benefits

ATM Card Benefits : जेव्हाही तुम्ही बँक खाते उघडता तेव्हा तुम्हाला बँक खात्यासोबत अनेक सुविधा दिल्या जातात. जसे की, चेक बुक, एटीएम कार्ड, बँक लॉकर, इत्यादी. प्रत्येकाचे फायदे वेगवेगळे आहेत. डेबिट कार्डचा वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी केला जातो. बहुतेक लोक एकतर ऑनलाइन पेमेंट करतात किंवा एटीएम मशीनमधून पैसे काढतात. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा … Read more

IndusInd Bank : इंडसइंड बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! वाचा…

IndusInd Bank

IndusInd Bank : गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. कारण सध्या देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करून ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. आम्ही इंडसइंड बँकेबद्दल बोलत आहोत, या बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या … Read more