Bank Locker : तुम्हाला माहिती आहे का बँक लॉकरमधून वस्तू गायब किंवा चोरी झाल्यास किती नुकसान भरपाई मिळते?, जाणून घ्या नवीन नियम!
Bank Locker : देशातील बहुतांश बँका ग्राहकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा पुरवतात. त्या बदल्यात, बँका ग्राहकांकडून भाडे आकारतात, जे प्रत्येक बँकेनुसार बदलते. अनेकवेळा काही कारणाने बँक लॉकरमध्ये ठेवलेले सामान गायब झाल्याचे दिसून येते. असे झाल्यास ग्राहकांना किती नुकसान भरपाई मिळेल? याबाबत ग्रहांकच्या मनात प्रश्न कायम असतो. आजच्या बातमीद्वारे आपण याबाबतचा नियम जाणून घेणार … Read more