आनंदवार्ता ! ‘या’ बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ७ वी पास असाल तरी नोकरीं मिळणार

Banking Jobs

Banking Jobs : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना बँकेत काम करायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की, देशातील एक आघाडीच्या बँकेने एक पदभरती आयोजित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी एक पदभरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना देखील … Read more

तुमची बायको तुमच्या गृहकर्जाचा हप्ता कमी करू शकते, 1-2 लाख नाही तब्बल 7 लाख रुपये वाचतील !

Home Loan

Home Loan : स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. तुम्हीही असे स्वप्न पाहिले असेल नाही का? मात्र घर खरेदी करणे ही काही सोपी बाब नाही. गृह खरेदीसाठी आयुष्यभर जमा केलेली जमापुंजी लावावी लागते. पण ही जमा केलेली जमापुंजी घर खरेदी करण्यासाठी खर्ची करण्याचा निर्णय घेतला तरी आवश्यक असणारी रक्कम जमा होत नाही. … Read more

SBI च्या 400 दिवसांच्या FD योजनेत 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ?

SBI FD Scheme

SBI FD Scheme : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांनां आकर्षित करण्यासाठी काही विशेष FD योजना चालवत आहे. अमृत कलश देखील बँकेची अशीच एक महत्वाची एफडी योजना आहे. जर तुम्हीही एससबीआय मध्ये एफडी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही अमृत कलश एफ डी योजना फायदेशीर ठरणार आहे. कारण की बँकेच्या इतर सामान्य एफडी … Read more

रक्षाबंधनाला देशातील ‘या’ राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या राहणार ! महाराष्ट्रात बँक चालू राहणार की बंद? RBI ने स्पष्टचं सांगितलं

Banking News

Banking News : बँक खातेधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर उद्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा आनंददायी सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. रक्षाबंधनाच्या सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदाही अशाच उत्साहात हा सण साजरा होणार आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून राखी बांधत असते. जर समजा भाऊ … Read more

FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ बँक देणार तब्बल 9.5 % चे व्याजदर

FD News

FD News : आपल्यापैकी अनेकांचा नजिकच्या भविष्यात एफडी करण्याचा प्लॅन असेल. जर तुम्हीही अशाच विचारात असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. खरंतर, अलीकडे देशातील अनेक बँका एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत छोट्या स्मॉल फायनान्स बँका अधिकचे व्याजदर ऑफर करत आहेत. यामुळे अनेकजण छोट्या स्मॉल फायनान्स बँकांमध्ये एफडी करण्याला … Read more

SBI बँकेकडून 5 वर्षासाठी 10 लाखाचे पर्सनल लोन घेतले तर किती EMI पडेल ?

SBI Personal Loan

SBI Personal Loan : आपल्यापैकी अनेकांना जेव्हा अचानक पैशांची गरज भासते तेव्हा आपण बँकेत जातो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतले जाते. जर तुम्हीही आगामी काळात वैयक्तिक कर्ज घेणार असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. विशेषतां एसबीआयकडून या प्रकारातील कर्ज घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. देशातील सर्वात मोठी … Read more

SBI च्या 5 वर्षांच्या एफडीमध्ये 3 लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ?

SBI 5 Years FD Scheme

SBI 5 Years FD Scheme : आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी अनेक जण गुंतवणुकीच्या तयारीत आहेत. जर तुमचेही तसेच काहीसे प्लॅनिंग असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. विशेषता ज्यांना एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी आजचा हा लेख अधिक फायद्याचा ठरणार आहे. कारण की, आज आपण एसबीआयच्या … Read more

बचत खात्यात मिनिमम बँक बॅलेन्स ठेवला नाही तर तुमची बँक किती चार्जेस वसूल करणार ?

Banking News

Banking News : तुमचेही बँकेत बचत खाते आहे ना मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. खरं तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी वेगाने वायरल झाली होती. यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल त्यांच्या ग्राहकांकडून सुमारे 8,495 कोटी रुपये वसूल केले असल्याचे म्हटले होते. खरंतर देशातील बँकांचे मिनिमम बँक बॅलन्स मेंटेन करण्यासंदर्भातील … Read more

ब्रेकिंग ! आरबीआयची देशातील ‘या’ दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई, आता ग्राहकांना…..

Banking News

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने गेल्या काही महिन्यात देशातील अनेक बड्या बँकांवर कारवाई केली आहे. काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर काही बँकेचे चक्क लायसन्स रद्द करण्यात आले आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत अनेक बँकांवर कारवाई झाली आहे. अशातच … Read more

SBI च्या ग्राहकांना आता Whatsapp वर कळणार बँक खात्यातील शिल्लक, स्टेटमेंटही काढता येणार !

SBI Banking News

SBI Banking News : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी वित्तीय संस्था. ही भारतातील एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँकेपैकी एक आहे. सर्व सरकारी बँकांमध्ये SBI सर्वाधिक मोठी बँक आहे. दरम्यान, जर तुमचेही एसबीआय मध्ये अकाउंट असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच फायद्याची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील या … Read more

घरासाठी कर्ज काढताय ? ‘या’ आहेत सर्वात कमी व्याजदरात कर्ज देणाऱ्या बँका

Home Loan News

Home Loan News : गेल्या काही वर्षांपासून मालमत्तेची मागणी आणि किंमत झपाट्याने वाढत चालली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात सुद्धा किंमत वाढतच राहणार आहे. यात निवासी मालमत्तेच्या किमती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. घरांच्या किमतीत सातत्याने मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आजच्या या काळात जर तुम्हाला एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आणि चांगल्या लोकेशनवर घर घ्यायचे असेल … Read more

बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! आरबीआयने चेकने पेमेंट करणाऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता….

Banking News

Banking News : बँक ग्राहकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी चेकने पेमेंट करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये चेक तसेच कॅश दोन्ही पद्धतीचे व्यवहार कमी झाले आहेत. आता ऑनलाईन पेमेंट मुळे अनेक गोष्टी सोप्या अन जलद झाल्या आहेत. ऑनलाइन पेमेंट साठी यूपीआय पेमेंट एप्लीकेशनचा उपयोग होत … Read more

सावधान ! तुम्हीही एटीएम, फोनपे, गुगल पे, क्रेडिट कार्डसाठी तुमची जन्मतारीख पासवर्ड म्हणून सेट केली आहे का ? मग आताच चेंज करा, नाहीतर…..

Banking News

Banking News : भारतात अलीकडे ऑनलाइन व्यवहाराला मोठे प्राधान्य दाखवले जात आहे. पैशांचे व्यवहार आता ऑनलाइन होत असल्याने ग्राहकांचा मोठा वेळ वाचत आहे. फार कमी लोक आता कॅशचा वापर करून व्यवहार करत असल्याचे चित्र आहे. देशातील एक मोठा वर्ग आता पैशांचे व्यवहार ऑनलाईन करत असल्याने आधीच्या तुलनेत पैशांचे व्यवहार आता अधिक फास्ट आणि सोपे झाले … Read more

SBI, HDFC आणि ICICI पैकी कोणती बँक एफ डी वर देते सर्वाधिक व्याज ? वाचा सविस्तर

SBI HDFC And ICICI Bank FD Rates

SBI HDFC And ICICI Bank FD Rates : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे धोरण एफडी करणाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. आरबीआयने फेब्रुवारी 2023 पासून म्हणजे जवळपास दीड वर्षांपासून रेपो रेट मध्ये बदल केलेला नाही. रेपो रेट तेव्हापासून जवळपास स्थिर आहेत. जर रेपो रेट कमी झाले तर विविध कर्जांचे व्याजदर कमी होत असतात. यामुळे एफ … Read more

गुड न्युज ! देशातील ‘या’ बड्या सरकारी बँकेने एफडी व्याजदरात केली मोठी वाढ, FD वर मिळणार तब्बल 8.10 टक्के व्याज

FD Rate Hike

FD Rate Hike : गेल्या काही दिवसांमध्ये देशातील विविध बँकांनी एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. ॲक्सिस बँक, कर्नाटका बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान देशातील आणखी एका बड्या बँकेने एफडीचे इंटरेस्ट रेट वाढवले आहेत. त्यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाची … Read more

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनी ‘हे’ काम केले नाही तर अकाउंट बंद होणार ! वाचा सविस्तर

Punjab National Bank

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्ही ही पंजाब नॅशनल बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेच्या म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेच्या काही खातेधारकांचे अकाउंट येत्या काही दिवसांनी बंद होणार आहे. खरे तर पंजाब … Read more