कौतुकास्पद ! उच्चशिक्षित तरुणाने नोकरी न करता सुरू केली शेती; उन्हाळी हंगामात बाजरीच्या पिकातून मिळवले तब्बल पाच लाखाचे उत्पन्न
Farmer Success Story : गेल्या काही दशकात शेतीमध्ये मोठा बदल झाला आहे. आता पारंपारिक पिकांऐवजी नगदी पिकांना शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. मात्र काही शेतकरी आपल्या शेतीच्या कसबेतून पारंपारिक पिकांमधून देखील चांगली कमाई करत आहेत. बीड जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील उन्हाळी हंगामात बाजरी शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. बाजरीचे पीक एक पारंपारिक पीक … Read more