Jio Recharge Plans : जिओची ‘ही’ आहे भन्नाट ऑफर, यामध्ये मिळतोय दररोज 2.5GB डेटा
Jio Recharge Plans : जिओ (Jio) ही देशातील सगळ्यात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी (Telecom companies) एक आहे. जिओकडे 15 दिवसांपासून ते 365 दिवसांच्या वैधतेसह येणारे भन्नाट प्लॅन्स (Plans) उपलब्ध आहेत. अनेक ग्राहकांकडून (Customer) वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्सला प्राधान्य (Priority) दिले जाते. परंतु तुम्हाला जर दररोज जास्त डेटा वापरत असाल तर दररोज जास्तीत जास्त जीबी डेटा ऑफर … Read more