Best Car Under Rs 7 Lakh : 7 लाखांपेक्षा स्वस्त हॅचबॅक कार शोधताय? मग ‘हा’ पर्याय आहे उत्तम…
Best Car Under Rs 7 Lakh : काही काळासाठी, भारतीय ग्राहक कार खरेदी करताना फक्त मायलेज आणि कामगिरीवर लक्ष केंद्रित करायचे. पण, गेल्या काही वर्षांत ग्राहकांनी सुरक्षिततेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत आता लोक सेफ्टी स्टार रेटिंग पाहूनच कार खरेदी करत आहेत. अशातच जर तुम्हीही सध्या कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे … Read more