Best SUV In India : ‘ही’ एसयूव्ही देणार अनेकांना टक्कर ! मायलेजमध्ये आहे ‘बाप’ गाडी ; किंमत आहे फक्त ..
Best SUV In India: देशात वाढत असणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे आज अनेकजण सीएनजी कार खरेदी करत आहे. तुम्ही देखील नवीन सीएनजी कार खरेदी करणार असाल किंवा त्याच्या विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुतीने एक दमदार आणि जबरदस्त एसयूव्ही लाँच केली आहे. या एसयूव्हीमध्ये ग्राहकांना जबरदस्त मायलेजसह … Read more