नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी भाजपपुढे मोठा पेच, BJP च्या पहिल्या यादीत नगरचा उमेदवार नसणार, कारण की….

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. मार्च महिन्याची सुरुवात झाली असून आता कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीत आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या माध्यमातून उमेदवारांची यादी फायनल केली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी देखील आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. अशातच … Read more

दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडावा, नगर-पुणे साठी या रेल्वेची तपासणी करण्याचे राज्य रेल्वेमंत्रीच्या सूचना

Ahmednagar News : दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक सोलापूर विभागाला ऐवजी पुणे विभागाला जोडण्याची व नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्याबाबत राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी हरजितसिंह वधवा, संजय सपकाळ, प्रशांत मुनोत, भाजपचे भानुदास बेरड, सचिन पारखी, अभय आगरकर, वसंत लोढा, अर्शद शेख, संदेश रपारिया, अशोक कानडे, सुनिल … Read more

त्या बारापैकी एक वैद्यकिय महाविद्यालय अहमदनगरलाही मिळणार

Maharashtra News: राज्य सरकारने नुकतीच विधिमंडळात १२ शासकीय वैद्यकिय महाविद्यालये नव्याने स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यातील एक अहमदनगरला द्यावे, अशी मागणी भाजपच्या नगर जिल्ह्यातील शिष्टमंडळाने केली आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वैद्यकिय शिक्षण मंत्री ना गिरीशजी महाजन यांची अहमदनगर जिल्हा भाजपा पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने भेट … Read more