Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांचा विधानभवनाला शेवटचा नमस्कार, पुन्हा येणार नाही? नेमकं काय घडलं..

Bhaskar Jadhav : सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार भास्कर जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना विधानसभेत थेट अंगावर घेतले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली आहे. ठाकरे यांची बाजू विधानसभेत जोरदारपणे जाधव यांनी मांडली आहे. असे असताना आज एक वेगळेच चित्र बघायला मिळाले. आज तेच विधानसभा सोडून जात असल्याने त्याची एकच … Read more

Ramdas Kadam : …अन्यथा मी मुख्यमंत्री झालो असतो, शिंदे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या समोरच सांगितलं

Ramdas Kadam : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यामुळे या सभेत कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना यावेळी शिवसेनेचे नेते रामदास कदम बोलत होते. ते म्हणाले, २००९ मध्ये तुम्ही गुहागर मधून मला तिकीट दिले. पण मी दापोलीतून मागितले होते. पण तिथे मला तुम्ही आपल्याच एका नेत्याला … Read more

Bhaskar Jadhav : शंभर बापाची औलाद नसशील, तर…!! भास्कर जाधवांनी फडणवीसांसह मोहित कंबोज यांना दिल चॅलेंज

Bhaskar Jadhav :  काल भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांवर मोठे आरोप केले. यामुळे आता भास्कर जाधव आक्रमक झाले आहेत. मोहित कंबोज म्हणाले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचे तिकिट बुक केले होते, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता. यावर आता भास्कर जाधव … Read more

Bhaskar Jadhav : ‘भास्कर जाधवांनी गुवाहाटीचे तिकिटही बुक केलेले, शिंदे यांना 100 वेळा फोन केला, पण..’

Bhaskar Jadhav : भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचे तिकिट बुक केले होते, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता. असे असताना मात्र भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य नसल्याने त्यांना गटात घेण्यात … Read more

मागणी करण्याआधीच बंडखोरांचा गटनेता करायचा निर्णय; राऊतांचा लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये लोकसभेतील गटनेते पदावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांची लोकसभेच्या गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. मात्र ही नियुक्ती चुकीची आहे. शिवसेनेवर हा अन्याय आहे. हा नैसर्गिक न्याय नाही, असे सांगत शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी थेट लोकसभा अध्यक्षांवरच आरोप केला आहे. शिवसेनेच्या बंडखोर गटाने १९ … Read more

जब वक्त बुरा चल रहा हो, तो लोग…; संजय राऊतांचा बंडखोरांना खोचक टोला

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक सत्तानाट्य रंगले. त्यावरुन राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ झाली. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले आणि शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले. आता या सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या असून त्यावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी … Read more

कदमांना मला रोखठोक उत्तर द्यावे लागेल; भास्कर जाधवांचा आक्रमक इशारा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची नेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव यांच्यावर जोरदार पलटवार केला. शिवसेना वाचवायची असेल तर तुम्ही राष्ट्रवादीचा नाद सोडा, असे रामदास कदम यांनी म्हणाले. तसंच शिवसेनेतील ४० आमदार वेगळा विचार करत असतील तर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवे, असेही रामदास … Read more