Ramdas Kadam : …अन्यथा मी मुख्यमंत्री झालो असतो, शिंदे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या…
Ramdas Kadam : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यामुळे या सभेत कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना यावेळी शिवसेनेचे नेते रामदास कदम बोलत होते. ते म्हणाले, २००९ मध्ये तुम्ही गुहागर…