दोन जण दोन वर्षाकरीता नगर जिल्ह्यातून हद्दपार
अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीसांनी दोन जणांवर दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपाराची कारवाई केली आहे. यामध्ये फैय्याजोद्दीन अजिजोद्दीन शेख (रा . कादरी मस्जिद जवळ , मुकुंदनगर ता. जि. अहमदनगर ), पप्पू उर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे (रा. हरी मळा, नगर सोलापुर रोड , अहमदनगर ) असे यांची नावे आहे. याबाबत अधिक … Read more