Big Discount : महिंद्रा एसयूव्ही कारवर 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट, आजच आणा घरी…
Big Discount : भारतीय वाहन बाजारात जून महिन्यात अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. या ऑफर अंतर्गत, कार खरेदीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते. ज्यात महिंद्रा, टाटा, ह्युंदाई, रेनॉल्ट सारख्या अतिशय लोकप्रिय ऑटोमेकर कंपन्यांच्या गाड्या समाविष्ट आहे. यावेळी, जर तुम्ही 7-सीटर SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही ऑफर … Read more