Steel Rate : घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर…! स्टील, सिमेंट, विटा झाल्या स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत
Steel Rate : देशात सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अशा वेळी तुम्हाला दिलासा देणारी बातमी आहे. कारण जर तुम्ही स्वतःसाठी घर बांधण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी (great opportunity) आहे. कारण लोखंड, गिट्टी, सिमेंटसह (iron, ballast, cement) सर्व साहित्य झाले स्वस्त झाले आहे. याशिवाय घर बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विटा, (bricks) दर आदी … Read more