BSNL Offer : मिळवा BSNL चे मोफत 4G सिम, डेटाही मिळणार फ्री, जाणून घ्या ऑफर..
BSNL Offer : BSNL च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी असून, BSNL च्या ग्राहकांना मोफत 4G सिम अपग्रेड दिले जाणार आहे. दरम्यान, लवकरच कंपनी 4G सेवा सुरू करण्याच्या तयारीमध्ये असून, पुढील वर्षी जूनपर्यंत ही सेवा संपूर्ण देशात दिली जाणार आहे. जाणून घ्या या ऑफरबद्दल. बीएसएनएलचे अध्यक्ष पीके पुरवार यांनी ही कंपनी डिसेंबरमध्ये 4G सेवा सुरू करेल … Read more